कोल्हापूर न्युज बुलेटिन

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात बावीस व्यक्ती कोरोना बाधित तर 22 रुग्ण कोरोना मुक्त

राजश्री शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर एस एस मोरे यांनी अधिष्ठाता पदाचा पदभार स्वीकारला

दिवाळीच्या कालावधीत शहरातील ध्वनी प्रदूषणामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नदी तलावाच्या ठिकाणी छटपूजेला यंदा परवानगी नाकारली

कोरोना संसर्गामुळे राज्यातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम नव्याने

राज्य शासनाने नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सोमवारपासून

बातमीदार : सुनील पाटील

व्हिडिओ : मोहन मेस्त्री

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.